शाओमी (रेडमी) मोबाईलधारकांसाठी आनंदाची बातमी...

      जर तुम्हीही शाओमी (रेडमी) चा मोबाईल वापरत असाल, तर नक्कीच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी ने MIUI12 मध्ये त्यांचे Special Features हे option दिले आहे. ज्यामध्ये तुम्ही Video Toolbox ह्या features चा उपयोग करू शकता. यामध्ये तुम्ही मोबाईल वर व्हिडिओ बघत असताना, नेट वरती काम करत असताना, whatsapp वापरत असताना अशा प्रकारे विविध ऍप वापरत असताना पहिले ऍप बंद न करता दुसरे ऍप वापरू शकता,म्हणजेच एकाच वेळी दोन काम. नक्कीच हे feature खूप कामाचे आहे. ह्या feature चा वापर करणे खूप सोपे आहे. खालील फोटो मध्ये पाहून तुम्ही घ्या या feature चा आनंद घेऊ शकता.

    सर्वप्रथम तुम्ही जर youtube चालवत असाल तर ,तुम्हाला डावीकडे उभी छोटीशी एक पांढरी रेष (पट्टी)दिसेल, त्या पट्टीला(रेषेला) उजवीकडे ओढा. 


तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील, त्यात तुम्हाला screenshot, screen off असे पर्याय दिसतील. Screen off ह्या feature चा उपयोग करून तुम्ही youtube वर screen बंद करून गाणे ऐकू शकता.


नंतर तुम्ही खालील crome app सारख्या ऍप वर जाऊ शकता.

आता पाहू या feature ला चालू 
कसे करायचे, सर्वप्रथम मोबाइल मधील setting मध्ये जाऊन Special Feature या मध्ये यावे.
मध्ये आल्यावर video toolbox मध्ये यावे.
आल्यानंतर video toolbox ऑन करावे. तसेच खालील video toolbox shortcut देखील ऑन करावे.



नंतर
Manage video apps वरती जाऊन आपल्याला हवे ते aap त्यात जोडावे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या