IPL चे 'महासंग्राम' आजपासून..

 १३ वे पर्व: जैव सुरक्षा वातावरणात प्रथमच आयोजन.



  इंडियन प्रीमिअर लीगचे १३वे पर्व देशाबाहेर म्हणजेच संयुक्त अरब अमिरातच्या स्टेडियम मध्ये रंगणार आहे. ५३ दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या या मालिकेत यंदा आठ संघ जेतेपदासाठी चढाओढ करतील.

      अब्जावधीची उलाढाल असलेली ही रंजक लीग प्रथमच 'जैव सुरक्षा वातावरणात' खेळली जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज हा पहिला महामुकबला अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियम वर सायंकाळी ७.३० वाजेपासून होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या