धक्कादायक ! रेणू शर्माचे धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप ?



                       क्षाने धनंजय मुंडेचे मंत्रिपद तूर्तास वाचवलं असलं तरी, धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होताना दिसते. कारण बलात्काराचे आरोप करणारी रेणू शर्माने मुंडेंवर आणखीन गंभीर आरोप केलेत. धनंजय मुंडेंबद्दल रेनू शर्मा काय म्हणाली ते पाहू.

         रेणू शर्माने म्हटले की, धनंजय मुंडे यांनी मला व्हिडिओची धमकी देऊन माझे शोषण केले. 'करुणा शर्माला सांगितले, पण धनंजय मुंडेंनी हस्तक्षेप केला !' रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत आलेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या