सुरेश रैनाचा ....सोबत फोटो व्हायरल !

 सुरेश रैना भारताचा माजी क्रिकेटपटू आहे. ते भारतीय टीम मध्ये दमदार आणि चपळ खेळाडू म्हणून ओळखले जातात. धोनीने सन्यास घेतल्यानंतर लगेच रैना नेही क्रिकेटमधून सन्यास घेतला होता. 

          अशातच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. सुरेश रैना जम्मू-काश्मीर मध्ये काही तरी तुफानी करणार आहे. ते क्रिकेट च्या संदर्भात असेल हे सांगायला नको. रैनाने जम्मू- काश्मीर चे उपराज्यपाल मनोज सिन्हा याच्या सोबत एक फोटो शेअर केला आहे. 


    या फोटोला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. यामध्ये रैनाने म्हटले आहे की, आज मनोज सिन्हा याच्यासोबतची बैठक अत्यंत फलदायी झाली. जम्मू- काश्मीर मध्ये स्पोर्टसाठी व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी चर्चा झाली. लवकरच याला व्यापक स्वरूप येईल.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या